‘दिल्ली दौरा आणि मंत्रिमंडळाचा काही संबंध नाही’ | CM Eknath Shinde | Delhi | Maharashtra Politics |

By : HW News Marathi

Published On: 2022-08-06

0 Views

01:31

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दाैऱ्यावर आहेत. मात्र, 'दिल्ली दौरा आणि मंत्रिमंडळाचा काही संबंध नाही' असे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत आपल्यासोबत 40 आमदार घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळवले. आता एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहे.


#EknathShinde DevendraFadnavis #Dehi #BJP #Shivsena #MaharashtraPolitics #HWNews

Trending Videos - 2 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 2, 2024