Aaditya Thackeray On Shinde Group | मानहानीचा दाव्यावर आदित्य ठाकरेंचा टोला | Sakal

By : Sakal

Published On: 2022-11-09

117 Views

01:26

#adityathackeray #shindegroup #eknathshinde #sakal #shivsena #uddhavthackeray #maharashtra
शिंदे आणि समर्थकांनी बंड पुकारून भाजप सोबत सरकार स्थापन केलं. यांनतर शिंदे आणि आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप होतोय. विरोधक ५० खोके एकदम ओके म्हणत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत असतात. यावरून आता शिंदे सरकारने खोके घेतल्यानं आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा दावा ठोकलाय. यावरून त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना नोटीस देखील बजावल्यात, यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला टोमणा लगावला.

Trending Videos - 27 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 27, 2024