Rahul Dravid: BCCI चा निर्णय, राहुल द्रविड यांना टीम इंडिया प्रशिक्षक म्हणून मुदतवाढ

By : LatestLY Marathi

Published On: 2023-11-29

12 Views

00:49

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफ यांच्या कराराच्या विस्ताराची अधिकृत घोषणा केली आहे. निर्णय बोर्ड आणि द्रविड यांच्यातील चर्चेनंतर घेण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Trending Videos - 29 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 29, 2024