अक्कल दाढ येताना का दुखते?| Wisdom Teeth Pain in Marathi | Pain, Symptoms, & Extractions | Health

By : Lokmat Sakhi

Published On: 2024-04-20

2 Views

03:07

अक्कल दाढ येताना Pain का होतं? ३२ दातांपैकी २८ दात हे नॉर्मल दात असतात. पण ४ दात जे खुपचं त्रासदायक असतात त्यांना आपण अक्कल दाढ म्हणतो. तर अक्कल दाढ कोणत्या वयात येते आणि अक्कल दाढ दुखल्यावर काय उपाय करावे हे सर्वकाही आपण या व्हडिओतून जाणून घेऊयात .

#WisdomTeethPain #Akkaldaadh #health #healthtips


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://studio.youtube.com/channel/UCCs7cb_BwKYRJQDhgb1yQaQ

Trending Videos - 21 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 21, 2024