पन्नाशीतही दिसाल तिशीसारखं... करा हा घरगुती उपाय | Flaxseed Facepack | Glowing & Spotless Skin

पन्नाशीतही दिसाल तिशीसारखं... करा हा घरगुती उपाय | Flaxseed Facepack | Glowing & Spotless Skin

हल्ली वयाच्या आधीच चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची आणि स्किन सैल पडण्याची तक्रार अनेक जण करतात. स्किनशी व्यवस्थित काळजी घेतली नाही की वृद्धत्वाची लक्षणं लवकर दिसायला लागतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासोबत असा एक Facepack शेयर करणार आहोत. जो नियमीतपणे वापरल्याने स्किन अगदी Tight राहते, चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाही आणि चेहरा चमकतो.br br #lokmatsakhi #flaxseedbenefites #facepack #facepackforglowingskin br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Sakhi

Views: 23

Uploaded: 2024-05-27

Duration: 05:31

Your Page Title