User Profile
User Avatar

आरोग्य वेध

Total Videos: 2

आरोग्य वेध ,आपले आरोग्य निरोगी व स्वस्थ राहावे यासाठी या चॅनेलवर घरगुती
उपचार पध्दतीची सविस्तर माहिती दिली जाते.पित्त, सांधेदुखी,पोटाच्या समस्या तसेच
चेहरा सुंदर व चमकदार बनविण्यासाठीचे उपाय,केसांच्या समस्या,दात व घस्यांचे आजार आणि
त्वचेवरील खाज,त्वचारोग,मोटापा,स्थूलपणा आणि नैराश्य व मानसिक आजारावर
योग्य घरगुती व आयुर्वेदिक उपचार पद्धती या चॅनेलमधून सविस्तर माहिती दिली जाते.
व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे योग्य प्रमाणात वापर केल्यास नक्की फायदे मिळतील.
त्याचबरोबर कोणत्या व्यक्तिने हा उपाय घ्या व कोणी घेऊ नये याची माहिती दिली जाते .
व्हिडिओत सांगितलेल्या माहितीचा अतिरेक वापर टाळावा, योग्य वेळी व योग्य प्रमाणात
घेतल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील.
तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला follow करा.

Playlists
Your Page Title