LIVE Aniruddha Bapu Marathi Discourse हृदयँ राखि कोसलपुर राजा - Sunderkaand

LIVE Aniruddha Bapu Marathi Discourse हृदयँ राखि कोसलपुर राजा - Sunderkaand

LIVE Aniruddha Bapu Marathi Discourse हृदयँ राखि कोसलपुर राजा - Sunderkaand br br सुन्दरकाण्डामध्ये संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की श्रीरामचन्द्रांना हृदयात धारण करण्याने विषही अमृत होते, शत्रुने केलेल्या अहितकारक गोष्टीसुद्धा हितकारक ठरतात, अशक्य गोष्टीसुद्धा सहज शक्य होतात. परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्या दिनांक ०५ नोव्हेंबर २००९ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे या दोह्यांचे सोदाहरण स्पष्टीकरण केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (Keep Kosalpur's King ShreeRaam in your heart - Aniruddha Bapu Marathi Discourse 05 November 2009) br br www.aniruddhafriend-samirsinh.


User: Samirsinh Dattopadhye

Views: 23

Uploaded: 2015-07-08

Duration: 03:16