Bhakti Destroys Negative Thinking - Sadguru Aniruddha Bapu

Bhakti Destroys Negative Thinking - Sadguru Aniruddha Bapu

(Bhakti Destroys Negative Thinking - Aniruddha Bapu Marathi Discourse 21 August 2014) br माणसाच्या मनात उठणारे नकारात्मक विचार माणसाच्या मनाला दुर्बल बनवतात. नकारात्मक विचारांच्या आहारी जाण्यामुळे माणूस स्वत:च स्वत:चे नुकसान करून घेतो. भगवंताची भक्ती नकारात्मक विचार नष्ट कशी करते याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २१ ऑगस्ट २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.


User: Samirsinh Dattopadhye

Views: 15

Uploaded: 2015-07-17

Duration: 02:44

Your Page Title