Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 22 Jan 2015 - निरपेक्षपणे भले कार्य करा

Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 22 Jan 2015 - निरपेक्षपणे भले कार्य करा

(Do Good Works Without Expectations - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 22 Jan 2015)] br br जीवनात मानवाने प्रगती करत राहण्याचा ध्यास अवश्य बाळगावा. मनाची शान्ती, सामर्थ्य, प्रसन्नता वाढणे हीच खर्‍या प्रगतीची खूण आहे. मानवाने जबाबदार्‍यांचा स्वीकार प्रेमाने करावा, अनेक कर्तव्ये पार पाडावीत; पण कुणासाठी काहीही केले तरी त्या व्यक्तीला ऐकवू नका. कुणाला मदत केलीत, कुणाचे भले केलेत तरी ते निरपेक्षपणे करा, असे परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.


User: Samirsinh Dattopadhye

Views: 13

Uploaded: 2015-08-04

Duration: 02:34

Your Page Title