LIVE - Aniruddha Bapu Discourse - ‘अंबा’ या शब्दाचा अर्थ (The Meaning Of The Word ‘Amba’)

LIVE - Aniruddha Bapu Discourse - ‘अंबा’ या शब्दाचा अर्थ (The Meaning Of The Word ‘Amba’)

दुर्गामातेच्या आरतीत ‘अनाथनाथे अंबे’ हे शब्द येतात. ‘अंबा’ या शब्दाचे ‘अंबे’ हे संबोधन आहे. ‘अंबा’ या शब्दाचा अर्थ आहे- ‘माझी प्रिय आई’. लहान मूल जसे ‘माझी आई’ या भावनेने आईला बिलगते, त्या माझेपणाच्या, प्रेमाच्या भावाने मोठ्या आईला साद घालायला हवी. अंबा या शब्दाच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १८ जून २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.


User: Samirsinh Dattopadhye

Views: 1

Uploaded: 2015-08-31

Duration: 02:19

Your Page Title