आध्यात्मिक क्षेत्रात स्त्रीला समान संधी (Equal Opportunity for women in spiritual field)

आध्यात्मिक क्षेत्रात स्त्रीला समान संधी (Equal Opportunity for women in spiritual field)

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ०३ एप्रिल २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे आध्यात्मिक क्षेत्रात स्त्रीला सुध्दा समान संधी आहे आणि स्वतःची क्षमता सिध्द करुन ती महाधर्मवर्मन पद सुध्दा विभुषित करु शकते हे स्पष्ट केले जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.

User: Samirsinh Dattopadhye

Views: 1

Uploaded: 2016-10-27

Duration: 01:07