Shibani Dandekar, Farhan Akhtar | शिबानी-फरहानचं होणार लग्न? | Timepass, Sangharsh

Shibani Dandekar, Farhan Akhtar | शिबानी-फरहानचं होणार लग्न? | Timepass, Sangharsh

ही पोळी साजूक तुपातली' ह्या आयटम सॉंगमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा बराच काळ रंगल्या आहेत. त्यांचे सोशल मीडियावरील फोटोज पाहून ती आणि फरहान आता लवकरच लग्न करणार आहे अशी खबर आहे. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.


User: Rajshri Marathi

Views: 26

Uploaded: 2019-01-07

Duration: 01:36

Your Page Title