Bigg Boss Marathi 2 आज काय घडणार बिग बॉस २ च्या घरात Day 2 Highlights Colors Marathi

Bigg Boss Marathi 2 आज काय घडणार बिग बॉस २ च्या घरात Day 2 Highlights Colors Marathi

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन २ मध्ये सुरुवातीपासूनच स्पर्धकांमध्ये रणधुमाळी रंगू लागली आहे. बिग बॉसने घरात दोन गट पाडले असून या गटांवर नॉमिनेशन कार्य सोपवलं आहे आणि त्यासाठी अभिजित बिचुकले यांना त्यांच्या टीममधील दोन सदस्यांना सुरक्षित करायचं आहे.

User: Rajshri Marathi

Views: 1

Uploaded: 2019-05-30

Duration: 02:08

Your Page Title