Bigg Boss Marathi 2 | "याला मी काढणारच!" - Shivani Surve | Day 3 Episode Update | Colors Marathi

By : Rajshri Marathi

Published On: 2019-06-05

154 Views

02:44

कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी २ मध्ये सवाल ऐरणीचा या टास्कमध्ये बिचुकले शिवानीसाठी अडगळीच्या खोलीत राहण्यास तयार होत नाहीत, त्यामुळे शिवानी नॉमिनेट होते. त्याचा राग म्हणून शिवानी त्यांना या घरातून काढून टाकण्याच्या निश्चयावर असते.

Trending Videos - 10 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 10, 2024