Ratris Khel Chale 2 Episode Update | ग्रहणाचा अभिरामवर परिणाम | Zee Marathi

Ratris Khel Chale 2 Episode Update | ग्रहणाचा अभिरामवर परिणाम | Zee Marathi

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेत ग्रहण लागल्यानंतर अभिराम घरी येतो आणि कोणाशीच काही बोलत नाही. आणि नंतर अचानक उठून मला जायचंय असं इतकंच बोलतो.

User: Rajshri Marathi

Views: 19

Uploaded: 2019-06-12

Duration: 01:49