Kiran Dhane's NEW MOVIE | छोट्या पडद्यावरच्या राजकन्येची सिनेमात ENTRY! | Palshichi PT | New Movie

Kiran Dhane's NEW MOVIE | छोट्या पडद्यावरच्या राजकन्येची सिनेमात ENTRY! | Palshichi PT | New Movie

छोट्या पडद्यावर जयडी आणि अवनीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मन जिंकलेल्या अभिनेत्री किरण ढाणे आता सिनेमात एंट्री करत आहे. किरणची मुख्य भूमिका असलेला पळशीची पिटी हा सिनेमा २३ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

User: Rajshri Marathi

Views: 7

Uploaded: 2019-07-12

Duration: 02:18

Your Page Title