Ye Re Ye Re Paisa 2 | 'अश्विनी ये ना 'च्या टीमचं Reunion | Ashok Saraf, Charusheela, Sachin Pilgaonkar

Ye Re Ye Re Paisa 2 | 'अश्विनी ये ना 'च्या टीमचं Reunion | Ashok Saraf, Charusheela, Sachin Pilgaonkar

ये रे ये रे पैसा २ या सिनेमाच्या म्युझिक लाँचवेळी 'अश्विनी ये ना' या सिनेमाचा रिमेक लाँच करण्यात आला. यावेळी या गाण्यातील जुने कलाकार अभिनेत्री चारुशीला, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांनी हजेरी लावत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

User: Rajshri Marathi

Views: 1

Uploaded: 2019-07-24

Duration: 08:51

Your Page Title