De Dhakka 2 | पुन्हा एकदा 'दे धक्का' | Poster Out | Mahesh Manjrekar, Makrand Anaspure

De Dhakka 2 | पुन्हा एकदा 'दे धक्का' | Poster Out | Mahesh Manjrekar, Makrand Anaspure

२००८ मध्ये दे धक्का या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं होतं. आता ११ वर्षांनी तोच पुन्हा धक्का देण्यासाठी दे धक्का २ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

User: Rajshri Marathi

Views: 155

Uploaded: 2019-08-03

Duration: 01:38