Madhav Dechake | "सगळ्यांचे खरे चेहरे आता दिसतायेत - माधव | Bigg Boss Marathi 2

Madhav Dechake | "सगळ्यांचे खरे चेहरे आता दिसतायेत - माधव | Bigg Boss Marathi 2

माधव देवचके बिग बॉस मराठी २ च्या घरातून बाहेर पडला. त्याने त्याचा ६३ दिवसांचा हा भन्नाट प्रवास राजश्री मराठी showbuz सोबत शेअर केला. यावेळी त्याने घरातील बऱ्याच सदस्यांची पोलखोल केली.

User: Rajshri Marathi

Views: 38

Uploaded: 2019-08-03

Duration: 01:41