Megha Dhade | हेच आमचे बिग बॉस आहेत | Bigg Boss Marathi winner

Megha Dhade | हेच आमचे बिग बॉस आहेत | Bigg Boss Marathi winner

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यासाठी त्यांनी eco friendly मूर्तीलाच पसंती दिली. आणि विशेष म्हणजे मेघाला गणपती बाप्पा म्हणजे तिचे बिग बॉस वाटतात.


User: Rajshri Marathi

Views: 1

Uploaded: 2019-09-09

Duration: 10:11

Your Page Title