Ratris Khel Chale 2 | शेवंताची पाटणकरांसमोर चुकांची कबुली | Zee Marathi

Ratris Khel Chale 2 | शेवंताची पाटणकरांसमोर चुकांची कबुली | Zee Marathi

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शेवंताला बरं नसताना पाटणकर तिची खूप काळजी घेत असतात. ते बघून शेवंताला ती जे चुकीचं वागली त्याचा पश्चाताप होत असतो आणि ती पाटणकरांसमोर हात जोडून त्यासाठी माफी मागते.

User: Rajshri Marathi

Views: 5

Uploaded: 2019-09-09

Duration: 02:19