Ratris Khel Chale 2 | शेवंता आत्महत्या करणार? | Zee Marathi

Ratris Khel Chale 2 | शेवंता आत्महत्या करणार? | Zee Marathi

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात अण्णांमुळे पुन्हा गरोदर असलेली शेवंता अन्ननावर सतत दबाव टाकत असल्यामुळे अण्णा देखील शेवंताकडे जण टाळत आहेत. त्यामुळे अण्णांची वाट पाहत असलेली शेवंता चोंगट्याकडून अण्णांना एक चिट्ठी पाठवणार आहे. ज्यात जर अण्णा तिला भेटायला आले नाहीत तर ती त्यांच्या घरासमोर आत्महत्या करेल असं लिहिते.


User: Rajshri Marathi

Views: 15

Uploaded: 2019-09-09

Duration: 01:40

Your Page Title