Shiv Thakare | शिव ठाकरे करणार सिनेमात पदार्पण | Bigg boss marathi s2| Mahesh Manjarekar

Shiv Thakare | शिव ठाकरे करणार सिनेमात पदार्पण | Bigg boss marathi s2| Mahesh Manjarekar

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन २ चा ग्रँड फिनाले सोहळा १ सप्टेंबरला पार पडला आणि शिव ठाकरे या पर्वाचा विजेता ठरला. शिवला यावेळी महेश मांजरेकरांकडून एक स्पेशल गिफ्ट मिळाले. शिवला त्यांच्या आगामी सिनेमात घेणार असणार असल्याची घोषणा महेश मांजरेकर यांनी यावेळी केली.

User: Rajshri Marathi

Views: 10

Uploaded: 2019-09-13

Duration: 01:26

Your Page Title