Subodh Bhave FIRST SERIAL LOOK | सुबोधच्या पहिल्या मालिकेतील आठवणींना उजाळा | Peshwai Serial

Subodh Bhave FIRST SERIAL LOOK | सुबोधच्या पहिल्या मालिकेतील आठवणींना उजाळा | Peshwai Serial

सुबोधने मराठी मालिका विश्वात येताना 'पेशवाई' नावाची पहिली मालिका केली. त्या मालिकेत त्याने पहिल्या बाजीराव पेशव्यांची भूमिका निभावली होती. त्याचाच एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याने त्या आठवणींना उजाळा दिला.

User: Rajshri Marathi

Views: 1

Uploaded: 2019-09-09

Duration: 02:16

Your Page Title