Ashok Saraf & Laxmikant Berde | अशोक-लक्ष्या जोडीचे गाजलेले विनोदी सिनेमे! | Ashi hi Banwabanvi, Changu Mangu

Ashok Saraf & Laxmikant Berde | अशोक-लक्ष्या जोडीचे गाजलेले विनोदी सिनेमे! | Ashi hi Banwabanvi, Changu Mangu

सिनेमातील जशा हिरो हिरोईनच्या जोड्या बऱ्याच गाजल्या तश्या काही विनोदी अभिनेत्यांच्या जोड्यानी देखील प्रेक्षकांची मन जिंकली. अशीच एक जोडी म्हणजे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ. ८० -९० च्या दशकात या जोडीने मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. जाणून घेऊयात अशोक- लक्ष्या च्या काही गाजलेल्या सिनेमानांविषयी.

User: Rajshri Marathi

Views: 3

Uploaded: 2019-09-20

Duration: 05:29

Your Page Title