Hirkani | Song Out | कलाकारांकडून शिवरायांना मानवंदना | Siddharth Chandekar, Pushkar Shrotri, Priyadarshan Jadhav

Hirkani | Song Out | कलाकारांकडून शिवरायांना मानवंदना | Siddharth Chandekar, Pushkar Shrotri, Priyadarshan Jadhav

हिरकणी या आगामी मराठी सिनेमातील शिवराज्यभिषेक गीत हे नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी एकत्र येत शिवाजी महाराजांना या गाण्यातून मानवंदना दिली आहे. या गाण्याला अल्पावधीतच उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

User: Rajshri Marathi

Views: 2

Uploaded: 2019-09-20

Duration: 07:49

Your Page Title