Hirkani | चांगल्या सिनेमाचा भाग झाल्याचा आनंद! | Jitendra Joshi, Priyadarshan Jadhav

Hirkani | चांगल्या सिनेमाचा भाग झाल्याचा आनंद! | Jitendra Joshi, Priyadarshan Jadhav

प्रसाद ओक दिग्दर्शित हिकरणी या आगामी सिनेमातील शिवराज्याभिषेक गीत नुकतंच रिलीज करण्यात आलं. या गीतात बरेच मराठी कलाकार एकत्र येऊन एक उत्तम कलाकृती बघायला मिळणार आहे. बघूया त्यातील जितेंद्र जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांचे काय अनुभव होते.

User: Rajshri Marathi

Views: 2

Uploaded: 2019-09-20

Duration: 05:49

Your Page Title