Marathi Movie shot in foreign countries | मराठी सिनेमांची Foreign ओढ | Ti and Ti, Ye re ye re paisa 2

Marathi Movie shot in foreign countries | मराठी सिनेमांची Foreign ओढ | Ti and Ti, Ye re ye re paisa 2

सिनेमाच्या कथा आणि त्यांचे लोकेशन्स हा प्रेक्षकांच्या नेहमीच कुतूहलाचा विषय ठरलाय. सिनेमाचं शूटिंग पाहायला प्रेक्षक नेहमीच आतुर असतो संधी मिळाली कि या लोकेशसन्सना प्रेक्षक आवर्जून भेट देखील देतात. मात्र मराठी प्रेक्षकांना देखील परदेशात चित्रित होणाऱ्या सिनेमाचं कायम आकर्षण राहील आहे. मात्र मराठीतील काही सिनेमांचं चित्रीकरण चक्क फॉरेन कंट्रीज मध्ये झालं आहे.

User: Rajshri Marathi

Views: 21

Uploaded: 2019-09-20

Duration: 03:09