Mrs Mukhyamantri | समर-सुमीचं Pre-Wedding फोटोशूट! | Episode Update | Zee Marathi

Mrs Mukhyamantri | समर-सुमीचं Pre-Wedding फोटोशूट! | Episode Update | Zee Marathi

झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत समर-सुमीचं प्री वेडिंग फोटोशूट पार पडत. समरची आई लग्नाची पत्रिका छापायला नकार देते तेव्हा त्याचे वडील पत्रिकेचा लिहिलेला मजकूर त्याला देतात आणि त्याच्या कॉपीज काढून देवासमोर ठेवायला सांगतात.

User: Rajshri Marathi

Views: 1

Uploaded: 2019-09-20

Duration: 02:00