Subodh Bhave | संगीत मानापमान सिनेमा ही निव्वळ अफवा | Katyar Kaljaat Ghusali, Vijeta

Subodh Bhave | संगीत मानापमान सिनेमा ही निव्वळ अफवा | Katyar Kaljaat Ghusali, Vijeta

कट्यार काळजात घुसली या प्रसिद्ध सिनेमानंतर अभिनेता सुबोध भावे संगीत मानापमान हे गाजलेलं नाट्यसंगीत सिनेमात आणणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चांना सुबोधची पत्नी मंजिरीने सोशल मीडियावर उत्तर दिल आहे.

User: Rajshri Marathi

Views: 49

Uploaded: 2019-09-20

Duration: 01:38