मान्सूनची योग्य वाटचाल सुरु, पुणे वेधशाळेचा अंदाज

मान्सूनची योग्य वाटचाल सुरु, पुणे वेधशाळेचा अंदाज

मान्सूनची योग्य वाटचाल सुरु असल्याने अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. तसेच, विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.

User: Webdunia Marathi

Views: 0

Uploaded: 2019-09-20

Duration: 02:52