रामनाथ कोविंद राष्ट्रपती पदाचे उमेदवार

रामनाथ कोविंद राष्ट्रपती पदाचे उमेदवार

भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे की बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद एनडीएकडून राष्ट्रपती पदासाठी उमेदवार असतील.


User: Webdunia Marathi

Views: 0

Uploaded: 2019-09-20

Duration: 03:19