मी सोनूसोबत आहे : आशा भोसले

मी सोनूसोबत आहे : आशा भोसले

मशिदीवरील भोंग्यामुळे झोप मोड होते', असे वादग्रस्त ट्विट करणार्‍या गायक सोनू निगमच्या समर्थनार्थ सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले मैदानात उतरल्या आहेत. 'मी सोनूसोबत आहे', असे सांगत आशा भोसले यांनी सोनूला पाठिंबा दर्शवला आहे.


User: Webdunia Marathi

Views: 1

Uploaded: 2019-09-20

Duration: 02:45

Your Page Title