नवरात्री: 9 रंग आणि 9 नैवेद्याचं महत्त्व (Navratri colors 2017)

नवरात्री: 9 रंग आणि 9 नैवेद्याचं महत्त्व (Navratri colors 2017)

नवरात्रीत देवी आईच्या खूश करण्यासाठी नऊ दिवस ठराविक 9 रंगाचे कपडे परिधान करावे. त्या रंगाचे कपडे नसल्यास आपण त्या रंगाचे दागिनेही घालू शकता. तसेच या नऊ दिवसात प्रत्येक दिवसाप्रमाणे नैवेद्य दाखवल्याने इच्छित फल प्राप्त होतं.


User: Webdunia Marathi

Views: 12

Uploaded: 2019-09-20

Duration: 01:00

Your Page Title