Appa Ani Bappa | Trailer Launch | सुबोध-भरतची जोडी पुन्हा एकत्र! | Subodh Bhave, Bharat Jadhav

Appa Ani Bappa | Trailer Launch | सुबोध-भरतची जोडी पुन्हा एकत्र! | Subodh Bhave, Bharat Jadhav

आप्पा आणि बाप्पा या आगामी सिनेमाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि भरत जाधव ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी या जोडीने एकत्र काम करण्याचा त्यांचा अनुभव शेअर केला.

User: Rajshri Marathi

Views: 4

Uploaded: 2019-10-01

Duration: 05:38