Swamini | नानासाहेबांना भावली रमा | Episode Update | Colors Marathi

Swamini | नानासाहेबांना भावली रमा | Episode Update | Colors Marathi

कलर्स मराठीवरील 'स्वामिनी' या मालिकेत शेतकऱ्याच्या रडण्याने दुःखी झालेली रमा थेट नानासाहेबांजवळ जाऊन शेतकऱ्याची व्यथा मांडते. तिच्या या कृतीने प्रभावित झालेले बाळकृष्ण शास्त्री रमाची पत्रिका तिच्या वडिलांकडून मागून घेतात.

User: Rajshri Marathi

Views: 1

Uploaded: 2019-10-01

Duration: 01:52