अजित पवारांनी का दिला राजीनामा? शरद पवारांनी दिले हे उत्तर

अजित पवारांनी का दिला राजीनामा? शरद पवारांनी दिले हे उत्तर

शरद पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले असताना शुक्रवारी अजित पवारांनी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली शरद पवार यांनाही या निर्णयाची कल्पना नव्हती तरीही, शरद पवारांनी अजित पवारांच्या या निर्णयावर आपला अंदाज मांडला


User: DivyaMarathi_DB

Views: 362

Uploaded: 2019-09-28

Duration: 00:48

Your Page Title