अपघात / तानाजी सावंत यांच्या वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

अपघात / तानाजी सावंत यांच्या वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

महाराष्ट्र सरकारमध्ये जलसंपदा मंत्री असलेले तानाजी सावंत यांच्या वाहनाने एका युवा शेतकऱ्याला चिरडले मूळचा शेलगाव असलेला युवा शेतकरी सोमवारी सकाळी आपला भाजीपाला विकून परत येत होता त्याचवेळी पांढऱ्या रंगाच्या एका फॉर्च्युनर गाडीने त्याला जोरदार धडक दिली या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर वाहनचालक आणि त्यासोबत असलेली व्यक्ती पसार झाले त्यावरून संतप्त गावकऱ्यांनी वाहनाची तोडफोड केली आता या वाहनात ड्रायव्हरसोबत कोण होता याचा शोध घेतला जात आहे


User: DivyaMarathi_DB

Views: 227

Uploaded: 2019-09-30

Duration: 00:41

Your Page Title