पुणे - भोसरी मध्ये भाजपचे महेश लांडगे 80 हजार मतांनी विजयी

पुणे - भोसरी मध्ये भाजपचे महेश लांडगे 80 हजार मतांनी विजयी

पुणे - भोसरी मतदारसंघातून भाजपचे महेश लांडगे यांचा 80 हजारांच्या मताधिक्क्याने विजय झाला आहे या विजयाबद्दल कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला

User: DivyaMarathi_DB

Views: 167

Uploaded: 2019-10-24

Duration: 00:51