गिटारच्या आकाराचे जगातील पहिले हॉटेल; येथील एका रात्रीचे भाडे ऐकून व्हाल थक्क

गिटारच्या आकाराचे जगातील पहिले हॉटेल; येथील एका रात्रीचे भाडे ऐकून व्हाल थक्क

वॉशिंग्टन - फ्लोरिडाच्या हॉलीवुडमध्ये गिटारच्या आकाराचे जगातील पहिले हॉटेल तयार केले आहे शुक्रवार (25 ऑक्टोबर) पासून हे ग्राहकांसाठी खुले करण्यात आले आहे अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना सांगितले जाणारे 32 मजली हॉटेल 450 फूट उंच आहे यामध्ये 638 आलिशान खोल्या आहेत येथे राहण्यासाठी एका रात्रीसाठी 70 हजार रुपये मोजावे लागतात


User: DivyaMarathi_DB

Views: 211

Uploaded: 2019-10-27

Duration: 00:56

Your Page Title