Mrs Mukhyamantri | सुमीचा पराक्रमाची बातमी पेपरमध्ये | Episode Update | Zee Marathi

Mrs Mukhyamantri | सुमीचा पराक्रमाची बातमी पेपरमध्ये | Episode Update | Zee Marathi

झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत सुमी भर बाजारात ओरडून ओरडून एका आईला तिचा मुलगा परत मिळवून देते. ती त्या बाईला मदत करण्याच्या भावनेने सगळं करते मात्र ताईसाहेबांना ते आवडत नाही आणि त्यात भर म्हणून तिने केलेल्या या कामाची पेपरमध्ये बातमी छापून येते.

User: Rajshri Marathi

Views: 5

Uploaded: 2019-10-31

Duration: 02:03