Panipat | वडील-मुलाची जोडी एकाच सिनेमात! | Gashmeer Mahajani, Ravindra Mahajani

Panipat | वडील-मुलाची जोडी एकाच सिनेमात! | Gashmeer Mahajani, Ravindra Mahajani

अभिनेता गश्मीर महाजनी आणि रवींद्र महाजनी हे पानिपत या बॉलिवूड सिनेमात पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. गश्मीर जनकोजी शिंदे तर रवींद्र महाजनी मल्हारराव होळकरांची भूमिका साकारणार आहे.

User: Rajshri Marathi

Views: 6

Uploaded: 2019-11-16

Duration: 02:07