Aggabai Sasubai | अभिजित राजे आजोबांची मतं बदलणार ? | Zee Marathi | Episode Update

Aggabai Sasubai | अभिजित राजे आजोबांची मतं बदलणार ? | Zee Marathi | Episode Update

झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेत आसावरीच्या घरी तिचा दीर नवीन लग्न झालं म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी येतो मात्र आजोबा त्याला त्याने नको त्या वयात पुन्हा लग्न केल्याने खूप बोलतात आणि तिथून कायमचं निघून जायला सांगतात. ते अभिजितला पटत नाही आणि त्यांना आजोबांचे विचार बदलायला हवे असं म्हणतात.


User: Rajshri Marathi

Views: 16

Uploaded: 2019-11-27

Duration: 02:54

Your Page Title