Jeev Zala Yedapisa | सिद्धी वाचवणार शिवाचा जीव? | Colors Marathi

Jeev Zala Yedapisa | सिद्धी वाचवणार शिवाचा जीव? | Colors Marathi

कलर्स मराठीवरील 'जीव झाला येडापिसा' या मालिकेत सूरमारीच्या स्पर्धेवेळी शिवावर हल्ला होतो तेव्हा सिद्धी पाण्यात उडी मारून शिवाला बाहेर काढते.

User: Rajshri Marathi

Views: 13

Uploaded: 2019-12-04

Duration: 03:38