बारामती औद्योगिक वसाहतीमध्ये बिबट्याचा वावर

बारामती औद्योगिक वसाहतीमध्ये बिबट्याचा वावर

बारामती- औद्यागित वसाहतीत असलेल्या बावली या फेरेरो कंपनीला खेळणी पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या आवारात बिबट्याचा वावर असल्याची घटना घडली आहे कंपनीच्या आवारात बिबट्या फिरत असल्याचे कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले


User: DivyaMarathi_DB

Views: 353

Uploaded: 2019-12-09

Duration: 00:19

Your Page Title