Berij Vajabaki | क्षण हा विरला | Song Out | Upendra Limaye, Mohan Joshi

Berij Vajabaki | क्षण हा विरला | Song Out | Upendra Limaye, Mohan Joshi

१३ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या बेरीज वजाबाकी या नवीन सिनेमातील क्षण हा विरला हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. या सिनेमातून मुलं आणि आई वडिलांमधील नातं उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

User: Rajshri Marathi

Views: 23

Uploaded: 2019-12-11

Duration: 04:17