आम्ही अंधारावर चालून जाणार, तुम्हीही सहभागी व्हा, शहरातील विविध क्षेत्रातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आम्ही अंधारावर चालून जाणार, तुम्हीही सहभागी व्हा, शहरातील विविध क्षेत्रातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इकरा थिम आर्टस, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयात : 'माैन साेडू, चला बाेलू' या अभियानांतर्गत दैनिक दिव्य मराठीने रातरागिणींचा नाइट वाॅक अायाेजित केला अाहे त्यास सहभागी हाेण्याचा निर्धार या महाविद्यालयातील उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींनी केला प्रा डाॅ अस्मिता पाटील यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी संवाद साधला त्यांनी या अभियानाची संकल्पना, उद्देश समजावून सांगितला

User: DivyaMarathi_DB

Views: 1

Uploaded: 2019-12-19

Duration: 00:27

Your Page Title