युवक काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गेंच्या पुतळ्याचे दहन

By : DivyaMarathi_DB

Published On: 2020-01-03

229 Views

00:38

सोलापूर - आमदार प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडी मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे आज युवक काँग्रेसच्या वतीने चार हुतात्मा पुतळा चौक पार्क येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले

Trending Videos - 22 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 22, 2024