Jeev Zala Yedapisa | कलाकारांना भेटण्याची संधी | Quiz Competition

Jeev Zala Yedapisa | कलाकारांना भेटण्याची संधी | Quiz Competition

कलर्स मराठीवरील जीव झाला येडापीसा ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरली आहे. णूनच आज आम्ही राजश्री मराठी showbuz च्या प्रेक्षकांसाठी एक खास quiz घेऊन आलो आहेत. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर बरोबर देणाऱ्या विजेत्याला मिळणार आहे सिद्धी आणि शिवाला भेटण्याची किंवा skype कॉलवर बोलण्याची संधी.


User: Rajshri Marathi

Views: 2

Uploaded: 2020-01-10

Duration: 03:19