Suvrat Joshi Working In Movie 'ANANYA'? | 'अनन्या' सिनेमात सुव्रत? | New Marathi Movie 2020

Suvrat Joshi Working In Movie 'ANANYA'? | 'अनन्या' सिनेमात सुव्रत? | New Marathi Movie 2020

मराठी रंगभूमी आणि प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या अनन्या नाटकावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. हृता दुर्गुळेची मुख्य भूमिका असलेल्या या नाटकात अभिनेता सुव्रत जोशी देखील एक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

User: Rajshri Marathi

Views: 12

Uploaded: 2020-01-10

Duration: 04:02

Your Page Title